रेन वॉटर हार्वेस्टिंग
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव नहाटे अंतर्गत महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मारक ला रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात आली.
play video
दि. 29/12/2025 रोजी पंचायत समिती अकोट चे विस्तार अधिकारी मा. श्री.मदनसिंग बहुरे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान संदर्भात सभा घेऊन सविस्थर मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव नहाटे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक रंगरंगोटी करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव नहाटे अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापण करण्यात आले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव नहाटे गाव अंतर्गत पेव्हर रस्ता करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दलित वस्तीत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जळगाव नहाटे ते नेव्होरी रस्ता करण्यात आला.
वृद्ध नागरिकांना आधार काठी वाटप
गावातील वयो वृद्ध नागरिकांना आधार काठी वाटप करून सन्मानित करण्यात आले
कु. आरती मधुकर घोपे जळगाव ना. हिची CISF मध्ये निवड झाल्या बद्दल ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करून गावातील विद्यार्थ्यांना पेरणा प्रदान करण्यात आली.
htjfgteffh
prabhatperi
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रा.पं.जळगाव नहाटे येथे कर वसुली करिता 50% सूट देण्यात आली.
नैसर्गिक शेती अंतर्गत गावातील शेतकर्यांना जिवामृत मोफत वाटप करून शेतकऱ्यांच्या शेतीचे आरोग्या सुदार्ण्याकरिता व शेतीला लागणारा खर्च कमी करून उत्पन्न दुप्पट करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले.
गावामध्ये प्रत्येक चौकात CCTV बसवणे