Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9822684647

आमचे गांव

                 जळगाव नहाटे हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक ऐतिहासिक व ग्रामीण गाव आहे. हे अकोटपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.

     या गावाचे सर्वात मोठे धार्मिक महत्त्व म्हणजे हे संत नरसिंग महाराज यांचे जन्मगाव आहे. संत नरसिंग महाराजांचा जन्म इसवी सन १८०५ मध्ये जळगाव नहाटे येथील एका वतनदार पाटील कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुंजाजी पाटील आणि आईचे नाव राजूबाई होते. महाराजांनी बालपणापासूनच पंढरपूर, देहू आणि आळंदीची वारी करून भक्तीचा मार्ग स्वीकारला होता. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाला लागलेली जखम महाराजांनी औषध लावून बरी केली होती, अशी आख्यायिका आहे. संत नरसिंग महाराज हे शेगावचे संत गजानन महाराज यांचे समकालीन मोठे गुरु बंधू  होते. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी आपल्याला प्राप्त असलेल्या अष्टमहासिद्धी शेगावच्या संत गजानन महाराजांना प्रदान केल्या होत्या, असे म्हटले जाते, संत गजानन महाराज अनेकदा अकोट येथे नरसिंग महाराजांना भेटायला येत असत. याचा पुरावा श्री. दासगणु लिखित गजानन विजय ग्रंथामध्ये पहायला मिळतो. संत नरसिंग महाराजांनी माघ शुद्ध पौर्णिमा, इसवी सन १८८७ (शके १८०९) मध्ये अकोट येथे संत गजानन महाराजांच्या उपस्थीत्तीत जिवंत समाधी घेतली होती. दरवर्षी कार्तिक वद्य पंचमीला जन्मभूमी जळगाव नहाटे येथे एक दिवसीय यात्रा व महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते आणि अकोट येथे एक महिना भव्य यात्रा उत्सव भरतो.

भौगलिक क्षेत्रफळ: गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ७३७.७ हेक्टर (७.३७ चौ.कि.मी.) आहे.

लोकसंख्या आरोग्य विभागाच्या माहिती नुसार २०२६च्या: गावातील एकूण लोकसंख्या ही एकूण १३०० आहे. ज्यामध्ये ६५५ पुरुष आणि ६४५ महिलांचा समावेश होतो.

प्रशासन व सुविधा: या गावाचा कारभार लोकनियुक्त सरपंचांमार्फत पाहिला जातो. येथील प्रमुख शैक्षणिक संस्थेत जिल्हा परिषद वरिष्ठ  प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, पोस्ट ऑफिस, व्यायाम शाळा,  जळगाव नहाटे यांचा समावेश होतो.

बचत गटाच्या अंतर्गत उद्योग: महिला बचत गटाच्या अंतर्गत शेळीपाल हा उद्योग केला जात आहे. आणि या गटाला अकोला जिल्हातून प्रथम शेळी पालन स्वयमसिद्धा २०२६ मध्ये पुरस्कार मिळाला आहे.

धार्मिक स्थळे: जळगाव नहाटे येथे पुरातन मंदीर श्री हनुमान मंदीर, संत नरसिंग महाराज मंदीर, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदीर, श्री वळेखन मंदीर ही जळगाव नहाटे येथील धार्मिक स्थळे आहेत.

ग्रा. पं. जळगाव नहाटे

गाव

1959

स्थापन वर्ष

अकोट

तालुक

अकोला

जिल्हा

1300

एकूण लोकसंख्या

737.7 hectares

क्षेत्रफळ

स्थान माहिती

ग्रामपंचायत ला पोहोचा



abcd

दळणवळण माहिती:

जवळचे शहर

Akot

जवळचे विमानतळ

Akola

जवळचे रेल्वे स्टेशन

Akot

प्रशासकीय अधिकारी

श्री अनय नावंदर (भा.प्र.से)

मुख्य कार्यकारी अधिकारी

Call: 0000000000

मा. श्री. रमाकांतजी माळी

गट विकास अधिकारी

Call: 9673482867

मा. श्री राजेश खुमकर

सा. गट विकास अधिकारी

Call: 9850322905

मा. श्री मदनसिंग बहुरे

विस्तार अधिकारी पं.

Call: 8275333307

मा. श्रीमती दिपाली महल्ले

विस्तार अधिकारी

Call: 9922562555

ग्रामपंचायत पदाधिकारी

श्री शरद ज्ञानदेवराव नहाटे
सरपंच
श्री गजानन अजाबराव खलोकार
उपसरपंच
श्री नितीन मधुकरराव हिंगणकर
ग्रामपंचायत सदस्य
सौ. शुभांगी सुधाकर घोपे
ग्रामपंचायत सदस्य
सौ.अर्चना एकनाथ नहाटे
ग्रामपंचायत सदस्य
सौ. मनिषा गजानन चित्ते
ग्रामपंचायत सदस्य
सौ. रूख्माबाई सुर्यभान साबळे
ग्रामपंचायत सदस्य
श्री राजेश अजाबराव वानखडे
ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायतस्थर अधिकारी व कर्मचारी

श्री शिवशंकर वासुदेवराव कोळसकर
ग्रामपंचायत अधिकारी
९८२२६८४६४७
श्री. प्रमोद दादाराव नहाटे
पोलीस पाटील
८२७५५५७५८५
श्री. मनोहर काशिनाथ वाळके
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
९४२३८४५९६७
श्री. सुनिल रामदास ठाकरे
कृषी सहायक
९३०७१५५१०९
श्री. पवनकुमार प्रल्हाद ठाकूर
मुख्याध्यापक
९६६५५४६६५९
सौ. कल्पना प्रविण वानखडे
अंगणवाडी सेविका
९३५९९३४३३४
सौ. माला अशोक चौखंडे
अंगणवाडी सेविका
९३७०४३४७९६
सौ. वनमाला जनार्धन नहाटे
अंगणवाडी मदतनिस
९५५२४३४७७२
सौ. मंगला रविंद्र खलोकार
अंगणवाडी मदतनिस
९७६७३९७१०४
डॉ. रहेबर खान
समुदाय आरोग्य अधिकारी
८७९३३४८७२२
कु. निलिमा सुरेश गवई
आरोग्य सेविका
९६६५८०२४०२
श्री. निलेश मधुकर मोरे
आरोग्य सेवक
८०८७८८४५३५
सौ.मंगला शुद्धोधन वानखडे
आशा सेविका
९८२२१४८४१३
सौ. विद्दाताई राजु नहाटे
बचत गट CRP
९०२१४००९२८
श्री. सुनिल सिध्दार्थ वानखडे
ग्रामपंचायत कर्मचारी
८८८८३०१५४६
श्री. कमल देविदास ब्राम्हणे
ग्रामरोजगार सेवक
९३५९१७३७०६
वैभव वासुदेवराव गावंडे
केंद्र चालक
८६००६४७८२०
फोटो गॅलरी

ग्रामीण जीवन, घटना आणि नैसर्गिक सौंदर्याची झलक.

1914WhatsApp Image 2026-07-22 at 11.08.27 PM.jpeg

दिनांक ०२ जुलै २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित ' लोकमत सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ ' हा मानाचा पुरस्कार राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

9484WhatsApp Image 2026-07-22 at 11.07.39 PM.jpeg

प्रगतशील शेतकरी श्री. शरद ज्ञानदेवराव नहाटे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "कृषिदिन" निमित्त कृषी विभाग, जिल्हा परिषद, अकोला यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.

2562WhatsApp Image 2026-04-30 at 3.30.47 PM(1).jpeg

श्री. संत नरसिंग महाराज शेतकरी बचत गट

8017WhatsApp Image 2026-04-30 at 3.30.47 PM.jpeg

ग्रामपंचायत जळगाव नहाटे ISO प्रमाणित झालेली आहे

2266WhatsApp Image 2026-04-30 at 11.44.01 AM.jpeg

9965WhatsApp Image 2026-04-27 at 2.41.17 PM.jpeg

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा ग्रामपंचायत जळगाव नहाटे

4639WhatsApp Image 2026-04-09 at 8.11.33 PM.jpeg

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध गाव जळगाव नहाटे

4223WhatsApp Image 2026-03-31 at 5.23.09 PM.jpeg

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जळगाव नहाटे वृक्षारोपण जि. पं. शाळा येथे वृक्षरोपण करण्यात आले.

7458WhatsApp Image 2026-03-31 at 5.23.05 PM.jpeg

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जळगाव नहाटे अंतर्गत पुर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.

4754WhatsApp Image 2025 12 30 at 5.01.22 PM.jpeg

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जळगाव नहाटे अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार परिसरामध्ये लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.

3251WhatsApp Image 2025 12 30 at 5.01.53 PM.jpeg

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जळगाव नहाटे अंतर्गत नरसिंग महाराज मंदिर परिसरामध्ये लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.