Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9822684647

यशोगाथा / नावीन्यपूर्ण उपक्रम / गावातील इतिहास

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 50 % कर वसुली
13 Nov, 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव नहाटे अंतर्गत  50 % कर वसुली वर सूट देण्यात आली.

CISF मध्ये निवड झाल्या बद्दल ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार
18 Feb, 2026

कु. आरती मधुकर घोपे जळगाव ना. हिची CISF मध्ये निवड झाल्या बद्दल ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करून गावातील विद्यार्थ्यांना पेरणा प्रदान करण्यात आली.

नैसर्गिक शेती अंतर्गत गावातील शेतकर्यांना जिवामृत मोफत वाटप
25 Dec, 2025

नैसर्गिक शेती अंतर्गत गावातील शेतकर्यांना जिवामृत मोफत वाटप करून शेतकऱ्यांच्या शेतीचे आरोग्या सुदार्ण्याकरिता व शेतीला लागणारा खर्च कमी करून  उत्पन्न दुप्पट करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले.

परसबाग
25 Dec, 2025

प्रत्येक घरावर पती पत्नीच्या नावाची नेम प्लेट
11 Feb, 2026

मालमत्ता नमुना ८ वर पती पत्नीच्या नावाची नोंद करून प्रत्येक घरावर पती पत्नीच्या नावाची नेम प्लेट बसवीण्यात आल्या